About Us

महाराष्ट्र 1 न्यूज़ पोर्टल काय आहे.
या न्यूज पोर्टल माध्यमातून शेतकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच गोरगरीब गरजू जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने न्युज पोर्टलच्या माध्यमातून वृत्त प्रकाशित करून लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना जनतेच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाग पाडू तसेच गोरगरीब जनतेला सतत त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत राजकीय क्षेत्रातील सर्व महत्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे तसेच नागरिकांना विविध सोयी सुविधा मिळतील यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करणार आहेत.